जेनेटिक्स, दिवाळी २०१३
जरा जाऊन येतो असं म्हणत मनू बाहेर पडला तेव्हाच खरंतर मला शंका यायला हवी होती. पण चिडलेला नवरा जाऊन जाऊन कुठे जाईल याचा सोयीस्कर विचार केला आणि तिथेच चूक झाली माझी.
चांगला लाखाला बांबू बसला ना.
आता पैसे त्याचेच, कमावतो तोच, पण बायको म्हणून माझं काही कर्तव्य आहे की नाही बचत करण्याचं?
मी बचत कर म्हटलं की हा माझा पार्लरचा आणि दागिन्यांचा खर्च काढत बसतो..
आणि याने काय बाजारात मिळतं म्हणून ऊठसूट जाऊन लाखभर रुपये खर्च करून लहान-मोठं आतडं बदलून यायचं?
उर्वरित लेख वाचण्यासाठी आजच खरेदी करा लोकप्रभा दिवाळी अंक २०१३

Story img Loader