हाती पायी धड असणं, सगळे अवयव जागच्या जागी आणि नीट असणं हे ज्यांच्या प्राक्तनात नसतं, किंवा काही कारणामुळे एखादा अवयव निकामी झाल्यामुळे ज्यांना परावलंबी आयुष्य जगावं लागतं, त्यांच्यासाठी जेनेटिक्समधला प्रत्येक टप्पा यापुढच्या काळात दिलासादायक ठरण्याची शक्यता आहे. एकीकडे जीवशास्त्रज्ञ, दुसरीकडे अभियांत्रिकी, संगणक या सगळ्या शास्त्रांच्या नवनव्या शोधांमधून, एकमेकांमधल्या समन्वयातून गरजेनुसार अवयव चक्क प्रयोगशाळेत तयार करता येतील.. हात- पाय, कान-नाकच नाही तर अगदी यकृत, मूत्राशय, मेंदू असे गुंतागुंतीचे अवयवही आपण नजीकच्या भविष्यात तयार करू शकू असे प्रयोग शास्त्रज्ञ करू लागले आहेत. काय आहे हा सगळा प्रकार, या टप्प्यापर्यंत पोहोचणं शास्त्रज्ञांना कसं शक्य झालं..
‘‘सिस्टर रोपणे, आजच्या दहा किडन्या ऑर्डरप्रमाणे व्यवस्थित छापून आल्या का? नाहीतर परवासारखा गोंधळ व्हायचा!’’
उर्वरित लेख वाचण्यासाठी आजच खरेदी करा लोकप्रभा दिवाळी अंक २०१३
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा