चित्रविषयाच्या निवडीबरोबरच त्यासाठी निवडलेले माध्यमदेखील तेवढेच महत्त्वाचे असते. यामधूनही आपल्याला चित्रकाराच्या कौशल्याची कल्पना येते. खिलचंद चौधरी यांनी अस्सल भारतीय पद्धतीच्या खिडक्या, झरोके  आणि नक्षीकाम असलेल्या वास्तूंचे बारकाव्यांनिशी चित्रण करण्यासाठी पेन व शाई या माध्यमाचा वापर नजाकतीने केलेला दिसतो. त्यांचे चित्रप्रदर्शन जहांगीरवरील हिरजी कलादालनात १३ डिसेंबपर्यंत पाहता येईल.

Story img Loader