वर्तमानपत्रांच्या पहिल्या चार पानांवर बातमीऐवजी सर्वत्र पसरलेल्या जाहिराती आणि टीव्हीशिवाय इंटरनेट- मोबाइल सर्वत्र सुरू झालेली ऑनलाइन खरेदीसाठीची जाहिरातींची जांबोरी; येऊ घातलेल्या दिवाळीची वर्दी गेली दोन वर्षे देत आहे. वर्षांतून एकदा छानछोकीचे कपडेलत्ते घेण्याचा सण किंवा खास फराळाचा बेत असण्याचा काळ हा दिवाळीचा परिचयही केव्हाच मागे पडलाय. आता फराळाचे पदार्थ वर्षभर उपलब्ध असतात आणि खास सवलतीच्या दरातील खरेदी सूटही अनेकदा वर्षभर वेगवेगळ्या निमित्ताने उपलब्ध असते; पण तरीही दिवाळी म्हणजे सर्वात मोठा सण हे समीकरण कायमच आहे आणि त्या सणाचा आनंदमेवा देण्यासाठी कंपन्याही सज्ज आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in