हनिमून म्हटले की पूर्वी लोणावळा-खंडाळा, माथेरान-महाबळेश्वर अशी ठिकाणं मराठी माणसाच्या नजरेसमोर यायची. खिशात थोडे पैसे अधिक असतील तर मग म्हैसूर, उटी, कोडाईकनाल किंवा मग सिमला-कुलू मनाली अथवा भूतलावरचा स्वर्ग म्हणून काश्मीरला पसंती असायची. आता जग बदललंय आणि मराठी माणूसही बदलला आहे. हातात दोन पैसे अधिक खुळखुळू लागले आहेत; त्यामुळे आता ‘हटके पर्यटन’ म्हणून इतर राज्यांनाच नव्हे तर थेट विदेशातील हनिमून डेस्टिनेशन्सनाही पसंती दिली जाते. म्हणूनच या खेपेस ‘लोकप्रभा’ने ‘पर्यटन विशेषांका’तील ‘हनिमून स्पेशल’मध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशी हटके ठिकाणे दिली आहेत. शिवाय ज्यांना महाराष्ट्रातच जायचे आहे, त्यांच्यासाठीही काही नवीन हनिमून डेस्टिनेशन्स सुचविलेली आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा