चित्रकार जनार्दन दत्तात्रय गोंधळेकर म्हणजे भारतीय चित्रकलेच्या इतिहासातील एक मानाचे पान. बहुश्रुत चित्रकार, सौंदर्यशास्त्र, कलेतिहासातील तज्ज्ञ आणि प्रसिद्ध समीक्षक असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. ते ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’मध्ये अधिष्ठाता होते तेव्हा ‘जेजे’च्या शिक्षणपद्धतीमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले. चित्रांइतकीच त्यांची रेखाटनेही अप्रतिम असायची. गोंधळेकर यांनी चितारलेले ‘प्रवासी’ हे महत्त्वपूर्ण चित्र.
(चित्रसौजन्य : ‘चित्रकार ज. द. गोंधळेकर’ ज्योत्स्ना प्रकाशन)
आणखी वाचा