ब्रिटिशकालीन भारतातील छायाचित्रांचा एक खजिना व्हॉटस्अपवर फिरत असतो. सेपिया टोन किंवा कृष्णधवल रंगांतील ही अनेक छायाचित्रे राजा दीनदयाळ (१८४४-१९०५) यांनी टिपलेली आहेत. स्वातंत्र्यपूर्व भारतातील ते सर्वात महत्त्वाचे छायाचित्रकार होऊन गेले. म्हणूनच त्यांच्या दोन हजार ८५७ ग्लास प्लेट निगेटिव्हज्चा संग्रह १९८९ साली विकत घेण्यात आला. सध्या या संग्रहाचा समावेश राष्ट्रीय ठेव्यामध्ये करण्यात आला आहे. १८६६ ते मृत्यूपर्यंत त्यांनी विपुल छायाचित्रण केले.
 

Story img Loader