जाहिरात ही दृक्श्राव्य कला असल्याने तिच्यात वापरल्या जाणाऱ्या चिन्हांना, अन्य संकेतांना फार महत्त्व असते. खरंतर त्या चिन्ह-संकेतांची अचूक निवड करणे खरे कौशल्याचे काम असते. कारण त्याद्वारे प्रेक्षक किंवा ग्राहक आकर्षति होत असतात. एखाद्या उत्पादनाची जाहिरात करताना त्याचे नाव, डिझाइन, बोधचिन्ह, त्याचे महत्त्व सांगणाऱ्या ओळी (कॉपी), त्या ओळींतील अक्षरांचा आकार, रंग, प्रतिमा हे सर्व घटक परिणामकारक असतात. वर्षांनुवष्रे त्या उत्पादनाची अमीट छाप ठसवण्यात मदत करतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा