१. राजीवच्या गोठय़ामध्ये काही गाई आणि म्हशी आहेत. तो गोठय़ात गेला असता, तेथील पायांची एकूण संख्या ४२ भरली. तर गोठय़ातील जनावरांची संख्या किती?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

२. एक पेन रमाकांतने १२ रुपयाला खरेदी केले. तेच पेन त्याने सुरुवातीस १३ रुपयाला विकले. त्यानंतर खरेदी केलेले पेन त्याने १४ रुपयाला विकले. पुढे प्रत्येक पेनामागे तो एक रुपयाने नफा वाढवत गेला. अशा पद्धतीने १२ नगांची विक्री केल्यानंतर त्याला मिळणारा एकूण नफा किती होईल?

३. रामला लक्ष्मण म्हटले, लक्ष्मणाला भरत म्हटले, भरताला शत्रुघ्न म्हटले आणि शत्रुघ्नाला राम म्हटले. तर हनुमंत हा कोणाचा दास?

४. एका शाळेत एका बाकावर दोन विद्यार्थी याप्रमाणे प्रत्येक बाकावर विद्यर्थ्यांना बसविले जाते. शाळेत एकूण २० वर्ग आहेत. आणि प्रत्येक वर्गामध्ये २४ बाके आहेत. प्रत्येक वर्गामध्ये एक बाक रिकामे रहात असेल तर शाळेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती?

५. रामूकडे पाच गायी आहेत. एक गाय एका दिवसाला पाच लीटर दूध देते. तर दोन गायी दिवसाला प्रत्येकी तीनच लीटर दूध देतात आणि दोन गायी दररोज प्रत्येकी चार लीटर दूध देतात. रामू दूध ३२ रुपये लीटर दराने विकत असेल, तर महिन्याअखेरीस रामूचे उत्पन्न किती?

उत्तरे :
१) गोठय़ातील जनावरांची संख्या १०
२) एकूण नफा ७८ रुपये.
३) हनुमंत लक्ष्मणाचा दास.
४) एकूण विद्यार्थ्यांची संख्या ९२० .
५) महिनाअखेरीस रामूचे उत्पन्न १८,२४० रुपये.