‘लोकरंग’ पुरवणीकरिता एखाद्या विशिष्ट विषयावर किंवा महनीय व्यक्ती किंवा घटनेच्या संदर्भात विशिष्ट दिनानिमित्ताने (म्हणजे जयंती, पुण्यतिथी, वर्धापनदिन वगैरे) किंवा अन्यही स्वरूपाचा लेख  पाठवावयाचा असेल तर तो किमान १५ दिवस आधी पाठवावा; जेणेकरून संबंधित लेखाची योग्य ती छाननी करून त्याच्या प्रसिद्धीबाबत विचार करणे आम्हाला शक्य होईल.  संपर्क पत्ता : लोकरंग पुरवणी, लोकसत्ता संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई- ४००७१०. ई-मेलद्वारे लेख पाठवावयाचा असेल तर शक्यतो युनिकोडमध्ये किंवा रूपांतरित होऊ शकेल अशा फॉन्टमध्ये तो पाठवावा. त्याचबरोबर त्या लेखाची पीडीएफ फाइलही पाठवावी.
ई-मेलद्वारे पाठवावयाचे लेख chatu.lok@gmail.com वर पाठवावेत. त्याचप्रमाणे ‘लोकरंग’ पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या लेखांवरील प्रतिक्रिया टपालाने वरील पत्त्यावर किंवा ई-मेलने पाठवायच्या झाल्यास lokrang@expressindia.com वर पाठवाव्यात.
– संपादक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा