आवडती पुस्तके
१) समग्र विनोबा – विनोबा भावे
२) जीवनभाष्ये – जे. कृष्णमूर्ती
३) पुन्हा तुकाराम – दि. पु. चित्रे
४) मर्ढेकरांची कविता – बा. सी. मर्ढेकर
५) मृद्गंध – विंदा करंदीकर
६) क्रिटिकल पाथ – रिचर्ड बक मिन्स्टर फुलर
७) इडियट – फ्योदोर दस्तयेव्हस्की
८) द रिबेल – आल्बेर कामू
९) आयडेंटीटी : यूथ अॅण्ड क्रायसिस – एरिक एरिकसन
१०) इमìजग माइंड – विलयानुर रामचंद्रन
११) मागोवा – नरहर कुरुंदकर
१२) कावड – अनंत भालेराव
१३) विश्वामित्राचे जग – कुमार केतकर
१४) मौनराग – महेश एलकुंचवार
१५) पिकासो – माधुरी पुरंदरे
नावडती पुस्तके
नावडत्या पुस्तकांची यादी देण्याऐवजी आवडत्या पाच पुस्तकांची नावे वाढवली आहेत.