आवडती पुस्तकं
१) कोसला – डॉ. भालचंद्र नेमाडे
२) योगभ्रष्ट – वसंत आबाजी डहाके
३) बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर – भाऊ पाध्ये
४) भिजकी वही – अरुण कोलटकर
५) नामुष्कीचे स्वागत – रंगनाथ पठारे
६) ब्लाइंडनेस – जुझे सारामागो
७) परफ्युम – पॅट्रिक सस्किंड
८) वाचणाऱ्याची रोजनिशी
– सतीश काळसेकर
९) आय अॅम दॅट – निसर्गदत्त महाराज
१०) पुरोहितवर्गवर्चस्व व भारताचा सामाजिक
इतिहास – डॉ. सुमंत मुरंजन
नावडती पुस्तकं
पुस्तक आवडले नाही की मी त्याच्या अधिक वाटेस जात नाही. माझ्याकडे तितका वेळ नसतो. शिवाय जे वाचायचे आहे असा एक पुस्तकांचा ढीग शेजारी दबा धरून वाट पाहत असतोच.
nitinda77@gmail.com
आणखी वाचा