विविध क्षेत्रांतील मान्यवर कुठली पुस्तकं वाचतात, त्यातील त्यांना कुठली आवडली, कुठली नाही, याची अनेकांना उत्सूकता असते. हे साप्ताहिक सदर त्यासाठी…

आवडती पुस्तकं
१) हिंदू – डॉ. भालचंद्र नेमाडे
२) चाळेगत – प्रवीण दशरथ बांदेकर
३) सर्व प्रश्न अनिवार्य – रमेश इंगळे उत्रादकर
४) भिजकी वही – अरुण कोलटकर
५) इत्थंभूत – डॉ. चंद्रकांत पाटील<br />६) अवकाळी पावसादरम्यानची गोष्ट – आनंद विंगकर
७) प्रतिमा प्रचीती – नीतिन दादरावाला
८) तृतीय पुरुषाचे आगमन – मंगेश नारायणराव काळे
९) गांधींनंतरचा भारत – रामचंद्र गुहा
१०) वेज ऑफ सिइंग – जॉन बर्जर

Celebrating Diwali with poor people
गरीबांबरोबर दिवाळी साजरी करा! एका आईच्या चेहऱ्यावर हसू आणणं म्हणजे… VIDEO एकदा पाहाच
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Puneri patya viral only punekars know how to make and deal with thief funny puneri pati
PHOTO: पुणेकरांचा नाद नाय! बंगल्याबाहेर खास चोरांसाठी लिहली अशी पाटी की…वाचून पोट धरुन हसाल
Diwali and Books, Book list, Diwali, Books,
पाहू, निवडू आणि वाचू आनंदे…
Anmol Bishnoi
Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिष्णोईच्या भावाला पकडण्यासाठी ‘NIA’चं १० लाखांचं बक्षीस
priyanka gandhi assets
Priyanka Gandhi Vadra Net Worth : आठ लाखांची होंडा सीआरव्ही, सोनं-चांदी अन्…; प्रियांका गांधी वाड्रा यांची एकूण संपत्ती किती?
Anil Deshmukh Diary of Home minister
Diary oF Home Minister : “माझ्यावर दबाव टाकून मविआ सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला”, अनिल देशमुखांच्या पुस्तकाची चर्चा!
the late actress ashwini ekbote daughter in law amruta bane shares emotional post on death anniversary
“प्रिय आशुआई…”, अश्विनी एकबोटेंच्या पुण्यतिथी निमित्ताने सूनबाईची भावुक पोस्ट, म्हणाली, “आजचा दिवस…”

नावडती पुस्तकं
१) बाई! जोगियापुरुष – ग्रेस
ग्रेस यांच्या आधीच्या कवितेच्या तुलनेत हा संग्रह आवडला नाही. बाकी इतर नावडत्या पुस्तकांबाबत सांगायचं तर ती पुस्तकं लक्षात ठेवण्यासारखी नसतात मुळी. त्यामुळे ती लवकर स्मरणातूनही जातात