आवडती पुस्तकं
१) मौनराग – महेश एलकुंचवार
२) हिंदू – डॉ. भालचंद्र नेमाडे
३) भिजकी वही- अरुण कोलटकर
४) चित्रलिपी- वसंत आबाजी डहाके
५) ब-बळीचा – राजन गवस
६) चाहूल – प्रशांत दळवी
७) मागील पानावरून पुढे सुरू ..
– नारायण कुलकर्णी कवठेकर
८) चाळेगत – प्रवीण दशरथ बांदेकर
९) नाळ तुटलेल्या प्रथम पुरुषाचे दृष्टान्त
– मंगेश नारायणराव काळे
१०) नोकराचा सदरा – विनोदकुमार शुक्ल
नावडती पुस्तकं
१) अष्टदर्शने – विंदा करंदीकर
(आवडत्या कवीचा नावडता कवितासंग्रह)
२) वाङ्मयबाह्य़ कारणाने गाजवलेली पुस्तकं