वाचनाचा सर्वात मोठा मराठी सण दीपावलीसह येतो. शेकड्यांनी येणाऱ्या दिवाळी अंकांत नवे-जुने लेखक आणि विचारवंत कल्पनांना शब्दरूप देतात. याच दिवसांत पुस्तकजत्रा- महोत्सव आणि प्रदर्शनांना उधाण येते. उत्तम नव्या लेखनाला अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘लोकसत्ता’ नेहमीच सक्रिय असतो. राज्यातील साहित्यिक, प्रकाशक, संपादक, रंगकर्मी, चित्रकार, चित्रपट दिग्दर्शक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर काय वाचतात, याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न. नव्या पुस्तकांपैकी कोणती सर्वाधिक चर्चेत आहेत, याचे सम्यक आकलन वाचकांना व्हावे, त्यांची ग्रंथखरेदी अधिक सोपी व्हावी, यासाठी राबविल्या जात असलेल्या उपक्रमाचे हे चौथे वर्ष. काही याद्यांमध्ये ताज्या नावांसह जुन्याकडेही ओढा दिसला, तरी नव्या ग्रंथवाचनाची असोशी आता वाढत चालली आहे. या याद्या त्याचीच साक्ष देतात.

वसंत आबाजी डहाक

political article lokrang
आबा अत्यवस्थ आहेत!
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Maharashtra assembly election, caste division Maharashtra , Maharashtra number of parties,
दहा दिशांनी, दहा मुखांनी…
Badalta Bharat Paratantryatun mahasattekade
वैचारिक साहित्यात मोलाची भर
Selected reactions to the article pracharak sanghacha kana
पडसाद : हे कौतुक फार दिवस पुरणार नाही…
river, Indians, source of water, faith, river news,
अभ्यासपूर्ण नदी परिक्रमा
loksatta editorial on ratan tata
अग्रलेख: जीवन त्यांना कळले हो…
Ratan Tata
‘टाटा’असणं हीच जबाबदारीची जाणीव
  • ताओ ते चिंग- लाओ त्सू- भाषांतर : अवधूत डोंगरे
  • ठकीशी संवाद- सतीश आळेकर
  • काळ्यानिळ्या रेषा- राजू बाविस्कर
  • ओरहान पामुक… भाबडे आणि चिंतनशील कादंबरीकार- भाषांतर- चिन्मय धारुरकर, जान्हवी बिदनूर
  • विहिरीची मुलगी- ऐश्वर्या रेवडकर
  • खोल खोल दुष्काळ डोळे- प्रदीप कोकरे
    प्रवीण दशरथ बांदेकर
  • मनसमझावन- संग्राम गायकवाड
  • एक पाय जमिनीवर- शांता गोखले (अनु. करुणा गोखले)
  • विहिरीची मुलगी- ऐश्वर्या रेवडकर
  • निळावंती : अ स्टोरी ऑफ द बुकहंटर- नितीन भरत वाघ
  • खोल खोल दुष्काळ डोळे- प्रदीप कोकरे
     अशोक नायगावकर
  • क्षुल्लकची ब्लॅक कॉमेडी – श्रीकांत बोजेवार
  • तिथे भेटूया मित्रा- संकेत म्हात्रे
    *. मनसमझावन- संग्राम गायकवाड
  • नाही मानियले बहुमता- नंदा खरे
  • हरवलेल्या वस्तूंचं मिथक- प्रफुल्ल शिलेदार
    दिलीप माजगावकर
  • अरुण कोलटकर- संपादक- प्रफुल्ल शिलेदार
  • कोलाज- उषा मेहता
  • परकीय हात- रवी आमले
  • तळ ढवळताना- नीरजा
     जी. के. ऐनापुरे
  • कथासरिता- सुनील साळुंखे
  • लपलेले लंडन- अरविंद रे
  • मोहरम- हंसराज जाधव
  • भरताचे नाट्यशास्त्र- भाषांतर- सरोज देशपांडे
  • एक दोन चार अ- राकेश वानखेडे
    किरण गुरव
  • रंगभास्कर- भास्कर चंदावरकर (ग्रंथसंकल्पना- अरुण खोपकर )
  • मनसमझावन- संग्राम गायकवाड
  • खोल खोल दुष्काळ डोळे- प्रदीप कोकरे
  • मोहरम- हंसराज जाधव
  • नांगरमुठी- पांडुरंग पाटील.
     संध्या टाकसाळे
  • हलते डुलते झुमके- मनस्विनी लता रवींद्र
  • पिवळा पिवळा पाचोळा- अनिल साबळे
  • कुमार स्वर एक गंधर्व कथा- माधुरी पुरंदरे
  • वॉरन हेस्टिंगचा सांड, सचित्र आवृत्ती- उदय प्रकाश, अनुवाद- जयप्रकाश सावंत
  • हिट्स ऑफ नाइन्टी टू- पंकज भोसले
    सतीश तांबे
  • कनातीच्या मागे- श्यामल गरूड
  • एक पाय जमिनीवर- शांता गोखले, अनु- करुणा गोखले
  • (दु)र्वर्तनाचा वेध- सुबोध जावडेकर
  • वुहानचा वाफारा- विजय तांबे
  • काही आत्मिक, काही सामाजिक- सानिया
    निखिलेश चित्रे
  • मनसमझावन- संग्राम गायकवाड
  • आंबेडकर : जीवन आणि वारसा- शशी थरूर – अनुवाद- अवधूत डोंगरे
  • शब ए बारात- विलास नाईक
  • श्वासपाने- राही अनिल बर्वे
  • कानविंदे हरवले- हृषीकेश गुप्ते
     गणेश मतकरी
  • श्वासपाने- राही अनिल बर्वे
  • हिट्स ऑफ नाइन्टी टू- पंकज भोसले
  • वॉरन हेस्टिंग्जचा सांड- उदय प्रकाश, अनुवाद- जयप्रकाश सावंत
  • कानविंदे हरवले- हृषीकेश गुप्ते
  • नाही मानियले बहुमता : विवेकवादी चिंतन – नंदा खरे- संकलन / संपादन – विद्यागौरी खरे, मेघना भुस्कुटे, धनंजय मुळी, रविकांत पाटील
    हृषीकेश गुप्ते
  • वाणी आणि लेखणी- दिलीप माजगावकर
  • पत्र आणि मैत्र- दिलीप माजगावकर
  • बाय गं- विद्या पोळ -जगताप
  • कुब्र- सत्यजीत वसंत पाटील
  • नव्वदीच्या आगेमागे- अमोल उदगीरकर, मेघना भुस्कुटे, आदूबाळ, मानसी होळेहोन्नूर
    मेधा पाटकर
  • राज्यसंस्था, भांडवलशाही व पर्यावरणवाद- प्रा. राम बापट यांचे लेख- खंड २- डॉ. अशोक चौसाळकर
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वृत्तपत्रे व नियतकालिकांतील लेखांचा अभ्यास- डॉ. प्रकाश बंद्रे
  • पैस पर्यावरणसंवादाचा (वैश्विक आवाका, भारतीय संदर्भ)- संतोष शिंत्रे
  • बदलता भारत- पारतंत्र्यातून महासत्तेकडे (खंड २)- संपादक- दत्ता देसाई
  • गुलामराजा- बबन मिंडे
    अरुण शेवते
  • एक पाय जमिनीवर- शांता गोखले, अनु. करुणा गोखले
  • मेड इन चायना- गिरीश कुबेर
  • अनुभव- बासु भट्टाचार्य- शब्दांकन- अशोक राणे
  • भारत जोडो यात्रा- एस. ए. जोशी
  • चंद्रशेखर- जसं जगलो तसं.. – अनुवाद- अंबरीश मिश्र
    सुनील कर्णिक
  • पुनर्भेट- विस्मृतीत गेलेल्या नाटकांशी : विजय तापस
  • कृतज्ञ मी, कृतार्थ मी- अ. पां. देशपांडे
  • लव्ह अँड रेव्होल्यूशन फ़ैज़ अहमद फ़ैज़ अधिकृत चरित्र- अली मदिह हाश्मी, अनुवाद- शेखर देशमुख
  • नाटय़मीमांसा- सतीश पावडे
  • दुभंगलेलं जीवन- अरुणा सबाने
  •  नीरजा
  • हिल्लोळ हरवून आतबाहेरचा- प्रज्ञा दया पवार
  • मनसमझावन- संग्राम गायकवाड
  • ललद्यदस् ललबाय- मीनाक्षी पाटील
  • सीतायन- तारा भवाळकर
  • सृजनव्रती- श्री. पु. भागवत- संपादक- मोनिका गजेंद्रगडकर, विजय तापस
    प्रतिमा कुलकर्णी
  • हे सांगायला हवं- मृदुला भाटकर
  • क्लोज एन्काउंटर्स- पुरुषोत्तम बेर्डे
  • गान गुणगान : एक सांगीतिक यात्रा- सत्यशील देशपांडे
  • कुमार स्वर एक गंधर्व कथा- माधुरी पुरंदरे, चित्र- चंद्रमोहन कुलकर्णी
  • टीव्ही मालिका आणि बरंच काही- मुग्धा गोडबोले रानडे
     वैभव मांगले
  • मनसमझावन- संग्राम गायकवाड
  • रुह- मानव कौल, अनुवाद : नीता कुलकर्णी
  • खोल खोल दुष्काळ डोळे- प्रदीप कोकरे
  • विषयांतर- चंद्रकांत खोत
  • वॉकिंग ऑन द एज- प्रसाद निक्ते
  • लैंगिकतेवर बोलू काही.. -निरंजन घाटे
    मनोज बोरगावकर
  • परकीय हात- रवी आमले
  • अधले मधले दिवस- शेषराव मोहिते
  • पसायधन- विश्वाधर देशमुख
  • मनसमझावन- संग्राम गायकवाड
  • वसप- महादेव माने
    प्रेमानंद गज्वी
  • सिंधू ते बुद्ध (अज्ञात इतिहासाचा शोध)- रवींद्र इंगळे चावरेकर
  • अलवरा डाकू- पुरुषोत्तम बेर्डे
  • चरथ भिक्खवे- डॉ. अमिताभ
  • ब्लाटेंटिया- बाळासाहेब लबडे
  • हिल्लोळ हरवून आतबाहेरचा- डॉ. प्रज्ञा दया पवार
    ž सुहास जोशी, अभिनेत्री
  • टार्गेट असदशाह- वसंत वसंत लिमये
  • डायरी- प्रवीण बर्दापूरकर
  • वादळाचे किनारे- आनंद नाडकर्णी
  • सातपाटील कुलवृत्तान्त- रंगनाथ पठारे
  • संस्कृत आणि प्राकृत भाषा- माधव देशपांडे
     कुमार सोहोनी
  • सीता- अभिराम भडकमकर
  • इन्शाअल्लाह- अभिराम भडकमकर
  • एकला चलो रे- संजीव सबनीस
  • एक इझम निरागस- सुहासिनी मालदे
  • घातसूत्र- दीपक करंजीकर
    मोनिका गजेंद्रगडकर
  • गुरू विवेकी भला- अंजली जोशी
  • शब्द कल्पिताचे- न पाठवलेली पत्रे- संपादक- स्वानंद बेदरकर
  • दिडदा दिडदा- नमिता देवीदयाल, अनुवाद- अंबरीश मिश्र
  • वाणी आणि लेखणी- दिलीप माजगावकर
  • खुलूस- समीर गायकवाड
     डॉ. आशुतोष जावडेकर
  • कवडसे- अनुजा संखे
  • अनादिसिद्धा- भूपाली निसळ
  • ओंजळीतील चाफा- स्वानंद मुकुंद कुलकर्णी
  • अभिरामप्रहर- भारती बिर्जे – डिग्गीकर
  • द लॉस्ट बॅलन्स- रामदास खरे
     अभिराम भडकमकर
  • अर्नेस्ट हेमिंग्वे- विवेक गोविलकर
  • डोळे आणि दृष्टी- श्रीराम पचिंद्रे
  • कॉर्पोरेट आणि इतर कथा- सुनील गोडसे
  • भट्टी- अहमद शेख
  • रिंगाण- कृष्णात खोत
     डॉ. छाया महाजन
  • राजाधिराज कृष्णदेवराय- व्यंकटेश देवन पल्ली
  • गवतात उगवलेली अक्षरं- महावीर जोंधळे
  • रस्ता शोधताना- डॉ. भवान महाजन
  • महायोगिनी अक्क महादेवी- श्रुती वडगबाळकर
  • विवाह नाकारताना- विनया खडपेकर
    ख्न प्रभा गणोरकर
  • नव्या वाटा शोधणारे कवी- सुधीर रसाळ
  • अनुनाद- अरुण खोपकर
  • पुस्तकनाद- जयप्रकाश सावंत
  • विहिरीची मुलगी- ऐश्वर्या रेवडकर
    *तर्किष्ट- संपादन- प्राजक्ता अतुल
     प्रदीप चंपानेरकर
  • काही आत्मिक, काही सामाजिक- सानिया
  • धर्मरेषा ओलांडताना- हीना कौसर खान
  • मनसमझावन- संग्राम गायकवाड
  • रुह- मानव कौल- अनुवाद- नीता कुलकर्णी
  • मंत्र- विनायक बंध्योपाध्याय- अनुवाद- सुमती जोशी
     कृष्णात खोत
  • ऑफ मेनी हिरोज- गणेश देवी – अनुवाद -नितीन जरंडीकर
  • वाङ्मयीन युगान्तर आणि श्री. पु. भागवत- सुधीर रसाळ आणि वसंत पाटणकर
    मोहरम- हंसराज जाधव
  • पिवळा पिवळा पाचोळा-अनिल साबळे
  • आरते ना परते- प्रवीण बांदेकर
  • चरथ भिक्खवे- डॉ. अभिताभ
     प्रफुल्ल शिलेदार
    काळ्यानिळ्या रेषा- राजू बाविस्कर
  • पासोडी- नितीन रिंढे
  • कलेची पुनर्घडण- टी. एम. कृष्णा, अनुवाद – शेखर देशमुख
  • सैयद हैदर रझा- यशोधरा डालमिया, अनुवाद- दीपक घारे
  • संवाद प्रसंग- निशिकांत ठकार
     आसाराम लोमटे
  • प्राक्-सिनेमा- अरुण खोपकर
  • हिल्लोळ हरवून आतबाहेरचा- प्रज्ञा दया पवार
  • रेघ- अवधूत डोंगरे
  • फैज अहमद फैज- अली मदिह हाश्मी, अनुवाद- शेखर देशमुख
  • महाराष्ट्र काही प्रश्न आणि आंदोलने, संपादक- मेघा पानसरे, नंदकुमार मोरे
     मुकुंद टाकसाळे
  • गंधर्वांचे देणे- पं. कुमारजींशी संवाद- संपादक: अतुल देऊळगावकर
  • सलोख्याच्या गोष्टी- अमृता खंडेराव
  • आठवणी व संस्मरणे : जनाक्का शिंदे- संपादक- रणधीर शिंदे
  • भैय्या एक्सप्रेस आणि इतर कथा-अनुवाद: जयप्रकाश सावंत
  • हलते डुलते झुमके- मनस्विनी लता रवींद्र
     लोकेश शेवडे
  • सीतायन- डॉ. तारा भवाळकर
  • दुर्वर्तनाचा वेध- सुबोध जावडेकर
  • जे आले ते रमले- सुनीत पोतनीस
  • राहुल बनसोडे लेख संग्रह- राहुल बनसोडे
  • सरदार वल्लभभाई पटेल- बलराज कृष्णा, भाषांतर- भगवान दातार
     अतुल देऊळगावकर
  • सीतायन- तारा भवाळकर
  • हिराबाई बडोदेकर- गानकलेतील तार षड्ज- डॉ. शुभदा कुलकर्णी
  • कुमारस्वर एक गंधर्व कथा- माधुरी पुरंदरे
  • परकीय हात : विदेशी हेरसंस्थांच्या भारतातील कारवाया आणि कारस्थाने- रवी आमले
  • भटकभवानी- समीना दलवाई
     अरुणा सबाने
  • थिजलेल्या काळाचे अवशेष- नीरजा
  • मनसमझावन- संग्राम गायकवाड
  • एक भाकर तीन चुली- देवा झिंजाड
  • विहिरीची मुलगी- ऐश्वर्या रेवडकर
  • कथा जुनी तशी नवी- तारा भवाळकर
  • डायरेक्टर्स- दीपा देशमुख
     वीणा गवाणकर
  • सीतायन- तारा भवाळकर
  • माणूस असा का वागतो?- अंजली चिकलपट्टी
  • मराठी स्त्री आत्मकथनाची वाटचाल- संपा. डॉ. प्रतिभा कणेकर, छाया राजे
  • इत्तर गोष्टी- प्रसाद कुमठेकर
  • आपले विश्व आणि त्याची नवलकथा- सुकल्प कारंजेकर
     दासू वैद्या
  • तुम्हारी औकात क्या है- पीयूष मिश्रा- अनुवाद- नीता कुलकर्णी
  • सत्य, सत्ता आणि साहित्य- जयंत पवार, संपादक- नितीन रिंढे, प्रफुल्ल शिलेदार
  • नव्या वाटा शोधणारे कवी- सुधीर रसाळ
  • चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे- चंद्रकांत कुलकर्णी
  • कनातीच्या मागे- श्यामल गरुड
     डॉ. रवींद्र शोभणे
  • ऐसपैस गप्पा नीलमताईंशी- करुणा गोखले.
  • एका मासिकाचा उदयास्त- भानू काळे.
  • लाइट डायरीज… खुलूस- समीर गायकवाड
  • अनुभवाचिया वाटा- डॉ. नरेंद्र पाठक
    *तीव्र कोमल समीक्षेचे प्रकरण- डॉ. राजेंद्र सलालकर
     डॉ. महेश केळुसकर
  • शब्दप्रभू मोल्सवर्थ – संपादन- अरुण नेरुरकर
  • रंगनिरंग- प्रेमानंद गज्वी
  • हिरवी पोर्ट्रेट्स- पुरुषोत्तम बेर्डे
  • नीलमवेळ- भारती बिर्जे डिग्गीकर
  • गळ्यावरचा निळा डाग- सुनंदा भोसेकर
     दीपक घारे
  • अरुण कोलटकर- संपादक- प्रफुल्ल शिलेदार
  • येथे बहुतांचे हित- मिलिंद बोकील
  • गंधर्वांचे देणे- संपादन : अतुल देऊळगावकर
     डॉ. प्रज्ञा दया पवार
  • मनसमझावन – संग्राम गायकवाड
  • ‘बेगमपुरा’च्या शोधात – गेल ऑम्वेट, अनुवाद- प्रमोद मुजुमदार
  • सोलोकोरस : शिकल्या अब्दुल्याची स्वगतं- साहिल कबीर
  • मायावीये तहरीर- मंगेश नारायणराव काळे
  • देशोधडी : आडं, मेडी, बारा खुट्याची- नारायण भोसले
    मीनाक्षी पाटील
  • हरवलेल्या वस्तूचं मिथक- प्रफुल्ल शिलेदार
  • अपरंपारावरच्या कविता- रवींद्र लाखे
  • भारतीय धर्म संगीत- केशवचैतन्य कुंटे
  • सीतायन- तारा भवाळकर
  • कलानुभव आणि कला विचार- श्यामला वनारसे
    अशोक कोठावळे
  • सारीपाट- माधव सावरगांवकर
  • निळे आकाश हिरवी धरती- मिलिंद बोकील
  • रेड लाइट डायरीज… खुलूस- समीर गायकवाड
  • ताओ ते चिंग- लिओ त्सू- अनु. अवधूत डोंगरे
  • कानविंदे हरवले- हृषीकेश गुप्ते
    रवींद्र लाखे
  • खुल जा सिम सिम- चं. प्र. देशपांडे
  • श्वासपाने- राही बर्वे
  • भटकंती- हरमान हेसे- अनुवाद- हेमकिरण पत्की
  • तत्त्वभान- श्रीनिवास हेमाडे
  • वीस प्रश्न- संकल्पना आणि संकलन- महेश एलकुंचवार
    डॉ. अजित भागवत
  • भुरा- शरद बाविस्कर
  • अर्थाच्या शोधात- विजया बापट
  • समुद्राकाठचे एक वर्ष- अरुंधती चितळे?
  • रारंगढांग- प्रभाकर पेंढारकर
    वृषाली किन्हाळकर
  • मी माझ्या डायरीतून- आसावरी काकडे
  • पैस प्रतिभेचा- दीपाली दातार
  • प्रेमातून प्रेमाकडे- अरुणा ढेरे
  • त्रिकाल- फ. मुं. शिंदे
  • धारानृत्यसंमोहन- जीवन पिंपळवाडकर
  • तल्खली- माया पंडित
    ऐश्वर्य पाटेकर
  • वसप- महादेव माने
  • निळावंती : अ स्टोरी ऑफ द बुकहंटर- नितीन भरत वाघ
  • कुब्र- सत्यजीत पाटील
  • काळजाचा नितळ तळ- भीमराव धुळूबुळू
  • चालू इसवीसनाचे चिरदाह- हनुमान व्हरगुळे
  • निरंतर अधांतर- प्रमोद मनोहर कोपर्डे
    डॉ. सिसिलिया कार्व्हालो
  • या जीवनाचे काय करू?… आणि निवडक- डॉ. अभय बंग
  • आता वह्या सगळ्या बुडीत खाती- अनुराधा पाटील
  • सुलोचनेच्या पाऊलखुणा- ना. धों. महानोर
  • उत्तर आधुनिकता आणि मराठी कविता- मीनाक्षी पाटील
  • कासरा- ऐश्वर्य पाटेकर
     मकरंद अनासपुरे
  • अधर्मयुद्ध- गिरीश कुबेर
    *. एका दिशेचा शोध – संदीप वासलेकर
  • सातपाटील कुलवृत्तांत- रंगनाथ पठारे
  • अनर्थ -अच्युत गोडबोले
  • घातसूत्र- दीपक करंजीकर
     सचिन मोटे
  • गणिका महात्मा आणि एक इटालियन ब्राह्मण- मनु एस पिल्लई- अनुवाद – सविता दामले
  • नदिष्ट- मनोज बोरगावकर
  • विश्वामित्र सिंड्रोम- पंकज भोसले
  • काळे करडे स्ट्रोक्स – प्रणव सखदेव
  • सातपाटील कुलवृत्तांत- रंगनाथ पठारे
     समीर गायकवाड
  • वाळसरा- आसाराम लोमटे
  • दस्तावेज- आनंद विंगकर
  • मुडकं कुंपण- रवींद्र पांढरे
  • वाचन प्रसंग- नितीन वैद्या
  • विहिरीची मुलगी- ऐश्वर्या रेवडकर
     हेमंत प्रकाश राजोपाध्ये
  • महामाया – डॉ. रा. चिं. ढेरे, डॉ. तारा भवाळकर
  • आठवणी व संस्मरणे : जनाक्का शिंदे- संपादन- डॉ. रणधीर शिंदे
  • अ गांधी व्हर्सेस गब्बर- गोपाळ सरक
  • सत्ताबदल: राष्ट्रीय चक्रव्यूहाचा भेद- दत्ता देसाई
  • तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी- सर्वंकष आकलन- लेखक-संपादक- सुनीलकुमार लवटे
     चंद्रमोहन कुलकर्णी
    सीतायन- तारा भवाळकर
  • काळजुगारी- हृषीकेश गुप्ते
  • नाही मानियले बहुमतां- नंदा खरे
  • माणूस असा का वागतो- अंजली चिकटपट्टी
  • खुलूस-समीर गायकवाड
  • बनगरवाडी- व्यंकटेश माडगूळकर (नवी आवृत्ती)
    * नितीन वैद्या, सोलापूर
  • ओस निळा एकांत- जी. के. ऐनापुरे
  • बाभळी कॉलिंग- नीलेश महिगावकर
  • गोष्टी सांगण्याचा आनंद अर्थात टेकडीमागचे गाव- विजय पाडळकर
  • फुलेल तेव्हा बघू- विनोदकुमार शुक्ल- निशिकांत ठकार
  • भाबडे आणि चिंतनशील कादंबरीकार- ओरहान पामुक- भाषांतर- चिन्मय धारुरकर, जान्हवी बिदनूर
     हेमंत कर्णिक
  • दृश्यकला- संपादक- गुलाम महम्मद शेख, सहसंपादक- शिरीष पंचाल, अनुवाद- अरुणा जोशी
  • डोंगरवाटा- शेखर राजेशिर्के
  • काळजुगारी- हृषीकेश गुप्ते
  • मऱ्हाटी स्त्री-रचित रामकथा. मूळ संग्राहक- ना. गो. नांदापूरकर
  • अन्न हे अपूर्णब्रह्म- शाहू पाटोळे
    गणेश विसपुते
  • चार चपटे मासे- विवेक कुडू
  • गॉगल लावलेला घोडा- निखिलेश चित्रे
    *. का. प्रियोळकर लेखसंग्रह- संपादन- नितीन रिंढे
  • वसंत आबाजी डहाके… निवडक कविता- संपादक- प्रभा गणोरकर
  • मायना- राजीव नाईक
    यशवंत मनोहर
  • महात्मा फुले विचारधारा आणि मराठी साहित्य- संपादक- वंदना महाजन, अनिल सपकाळ
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर- निवडक वाङ्मय, खंड १, संपादक- दीपक चांदणे, अस्मिता चांदणे
  • कवितावकाश- दा. गो. काळे
  • उत्तर आधुनिकता… समकालीन साहित्य, समाज व संस्कृती- बी. रंगराव
  • उत्तर आधुनिकता आणि मराठी कविता- मीनाक्षी पाटील
     अक्षय शिंपी
  • अब्बूंचे मोदक- फारूक एस. काझी
  • हिल्लोळ हरवून आतबाहेरचा- प्रज्ञा दया पवार
  • लव्ह अँड रेव्होल्यूशन फैज़ अहमद फैज़ अधिकृत चरित्र- अली मदिह हाश्मी, अनुवाद- शेखर देशमुख
  • आरशात ऐकू येणारं प्रेम- फेलिक्स डिसोझा
  • मिथक मांजर- इग्नेशियस डायस
     प्रणव सखदेव
  • खिडकीचा आरसा- अवधूत डोंगरे
  • शिकता शिकवता- नीलेश निमकर
  • गुरू विवेकी भला- अंजली जोशी
  • वाचन प्रसंग- नितीन वैद्या
  • निळावंती : अ स्टोरी ऑफ द बुक हंटर- नितीन भरत वाघ
  • काही आत्मिक, काही सामाजिक-सानिया
    विश्वास नांगरे-पाटील
  • अतिरिक्त पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)
  • घातसूत्र- दीपक करंजीकर
  • रेनेसॉन्स स्टेट- गिरीश कुबेर, अनु. प्रथमेश पाटील
  • लेट मी से इट नाऊ- राकेश मारीया- अनु. सुवर्णा अभ्यंकर
     अतुलचंद्र कुलकर्णी
  • माजी पोलीस महासंचालक, राष्ट्रीय तपास यंत्रणा
  • कर्झनकाळ- जयराज साळगावकर
  • राम राम देवा- संपादन- डॉ. सागर देशपांडे
  • अटलजी- सारंग दर्शने
  • रासपुतीन ते पुतीन- पंकज कालुवाला
  • नर्मदा परिक्रमा- एक अंतर्यात्रा- भारती ठाकूर
    * डॉ. रवींद्र शिसवे, आयुक्त, लोहमार्ग
  • मनसमझावन – संग्राम गायकवाड
  • अधर्मयुद्ध- गिरीश कुबेर
  • अद्वितीय युगप्रवर्तक संत तुकाराम (खंड १ व २)- डॉ. देवीदास पोटे
  • सातपाटील कुलवृत्तान्त- रंगनाथ पाठारे
  • तुघलक- गिरीश कर्नाड
    डॉ. अरविंद नातू
  • टाटायन- गिरीश कुबेर
  • अर्थाच्या शोधात- व्हक्टर फ्रॅन्कल, अनु. डॉ. विजया बापट
  • माझा देश माझी माणसं- दलाई लामा, अनु. सुरूचि पांडे
  • आरोग्य सेवेतील डिजिटल आणि एआय क्रांती – डॉ. अविनाश भोंडवे, डॉ. दीपक शिकारपूर
  • मॅन्स सर्च फॉर मिनिंग- व्हिक्टर फॅन्कले (मराठी अनुवाद)
  • करेज टू बी डिस्लाइक्ड- इचिरो किशिमि आणि फुमिटाके कोगा, अनु. नीलम भट्ट
     डॉ. अनिरुद्ध पंडित
  • व्यक्ती आणि व्याप्ती- विनय हर्डीकर
  • वंश अनुवंश- डॉ. हेमा पुरंदरे, शब्दांकन- उज्ज्वला गोखले
  • अशीही एक झुंज- मृदुला बेळे
  • झिम्मा- विजया मेहता,
  • ऱ्हासचक्र- डॉ. अरुण गद्रे
     वृन्दा भार्गवे
  • आधुनिक वैद्याकीची शोधगाथा- शंतनु अभ्यंकर
  • मेड इन चायना- गिरीश कुबेर
  • शब्द कल्पिताचे… न पाठवलेली पत्रे- संपादक- स्वानंद बेदरकर
  • निळे आकाश हिरवी धरती- मिलिंद बोकील
  • रफ स्केचेस- सुभाष अवचट
    ’ अंजली बुटले
  • सप्तसूर माझे- अशोक पत्की
  • ताई- (पद्मभूषण सुमित्राताई महाजन, पूर्व लोकसभा अध्यक्षपदाच्या कारकीर्दीचा बहुपदरी आलेख)- मेधा किरीट,
  • नासिक डायरी- रमेश पडवळ
  • पुस्तकांच्या सहवासात- अ‍ॅड. मिलिंद चिंधडे
     मोनित ढवळे
    *˜ तेल नावाचं वर्तमान- गिरीश कुबेर
  • नात्यांचे सव्‍‌र्हिसिंग- विश्वास जयदेव ठाकूर
  • बॅरिस्टर नाथ पै- आदिती पै- अनु. अनंत घोटगाळकर
  • गांधी.. प्रथम त्यांस पाहता- संपादन- थॉमस वेबर- अनु. सुजाता गोडबोले
     विजयालक्ष्मी मणेरीकर
  • स्मरणस्वर- आनंद मोडक
  • आवर्तन- पं. सुरेश तळवलकर
  • नादवेध- सुलभा पिशवीकर, अच्युत गोडबोले
    मंतरलेले दिवस- ग. दी. माडगूळकर
  • असा बालगंधर्व – अभिराम भडकमकर
     प्रदीप कोकरे
  • रेघ- अवधूत डोंगरे
  • गाईच्या नावानं चांगभलं- श्रुती गणपत्ये
  • सातमायकथा- हृषीकेश पाळंदे
  • दुरेघी- चंद्रकांत खोत
  • पोलादी बाया- दीपा पवार
     नवनाथ गोरे
  • संभ्रमाची गोष्ट- पी. विठ्ठल
  • वसप- महादेव माने
  • सीतायन- तारा भवाळकर
  • दौशाड- नंदकुमार राऊत
    मनसमझावन- संग्राम गायकवाड
  • दस्तऐवज- आनंद विंगकर
    * अंकुश शिंदे, पोलीस महानिरीक्षक, व्हीआयपी सिक्युरीटी.
  • स्थलांतरितांचे विश्व- संजीवनी खेर
  • बहिर्जी- ईश्वर आगम
  • खंडोबा- नितीन थोरात
  • हिंदू संस्कृतीतील स्त्री- आ. ह. साळुंखे
  • व्यक्तिवेध- डॉ जयसिंगराव पवार
    * डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलीस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग
  • वर्दीतल्या माणसाच्या नोंदी- सदानंद दाते
  • कालकल्लोळ- अरूण खोपकर
  • मजबुती का नाम महात्मा गांधी- चंद्रकांत झटाले
  • गोष्ट पैशापाण्याची- प्रफुल्ल वानखेडे
  • आर्टिफिशिअल इंटिलिजन्स – अच्युत गोडबोले
     प्रतिमा जोशी
  • डियर तुकोबा- विनायक होगाडे
  • सोलो कोरस- साहिल कबीर
  • राष्ट्रवाद आणि भारतीय मुसलमान- सरफराज अहमद
  • शब्दांच्या पसाऱ्यातील अर्थांच्या आत्महत्या- सुनीता झाडे
  • ओल हरवलेली माती- नीरजा
     अरविंद पाटकर
  • भटक भवानी- समीना दलवाई
  • सत्तेच्या पडछायेत- राम खांडेकर
  • नदिष्ट- मनोज बोरगावकर
  • तुरुंगरंग: अॅड. रवींद्रनाथ पाटील
  • सिनेमा पाहिलेला माणूस- अशोक राणे