आवडती पुस्तके
१) हिंदू – भालचंद्र नेमाडे
२) तणकट – राजन गवस
३) दु:खाचे श्वापद – रंगनाथ पठारे
४) कोरडी भिक्षा – श्रीनिवास विनायक कुलकर्णी
५) मौनराग – महेश एलकुंचवार
६) ब्लाईंडनेस – ज्युझे सारामागु, मराठी अनुवाद – भास्कर लक्ष्मण भोळे
७) फिनिक्सच्या राखेतून उठला मोर – जयंत पवार
८) हे माझ्या गवताच्या पात्या – नारायण कुलकर्णी कवठेकर
९) नंतर आलेले लोक – अरुण काळे
१०) ग्रामायण – रावबहाद्दूर कुलकर्णी, मराठी अनुवाद – श्री. ज. जोशी
नावडती पुस्तके
नावडत्या पुस्तकांची यादी खूप मोठी आहे आणि ती सतत वाढतीच आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Nov 2014 रोजी प्रकाशित
कृष्णात खोत, कादंबरीकार
आवडती पुस्तके१) हिंदू - भालचंद्र नेमाडे२) तणकट - राजन गवस३) दु:खाचे श्वापद - रंगनाथ पठारे४) कोरडी भिक्षा - श्रीनिवास विनायक कुलकर्णी ५) मौनराग - महेश एलकुंचवार६) ब्लाईंडनेस - ज्युझे सारामागु, मराठी अनुवाद - भास्कर लक्ष्मण भोळे७) फिनिक्सच्या राखेतून उठला मोर - …
First published on: 23-11-2014 at 12:36 IST
मराठीतील सर्व आवडनिवड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Like dislike in reading krishna khot