आवडती पुस्तके
वाचनाच्या पसाऱ्यातून आवडलेली केवळ दहा पुस्तकं निवडणं कठीण आहे. म्हणून ज्या पुस्तकांनी आणि लेखकांनी वाङ्मयविषयक आणि जीवनविषयक नवी दृष्टी दिली अशा पुस्तकांची नावं देत आहे.
१) भालचंद्र नेमाडे आणि दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी तुकोबाच्या अभंगांची केलेली स्वतंत्र संपादने
२) मर्ढेकरांची कविता
३) सौंदर्यमीमांसा  – रा. भा. पाटणकर
४) कोसला, हिंदू – भालचंद्र नेमाडे
५) युगान्त, मौनराग – महेश एलकुंचवार                 
६) तरीही, वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ, दिवसेंदिवस – अनुराधा पाटील 
७) तिरीछ आणि इतर कथा -उदय प्रकाश, मराठी अनुवाद – जयप्रकाश सावंत
८) अरुण कोलटकरांची समग्र कविता
९) गोलपिठा, निर्वाणा अगोदरची पिडा  – नामदेव ढसाळ
१०) कवितेचा शोध – वसंत पाटणकर
नावडती पुस्तके
नावडती पुस्तकं फारशी स्मरणात राहत नाहीत. त्याविषयी काय बोलू?     

three day book Exhibition held on occasion of Granthali Readers Day attracting over 3000 visitors from Thane
चरित्र ग्रंथ, कवितासंग्रह सह वैचारिक विषयांवरील पुस्तकांना ठाणेकरांची पसंती
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
impact of new year resolutions
संकल्पांचे नवे धोरण
Interesting story of father-son relationship Shri Ganesha movie Milind Kavade
बापलेकाच्या नात्याची रंजक गोष्ट
Marathi Book Ek hoti Maya Anant Sonawane Renuka Publications entertainment news
माया वाघिणीची रसभरित कहाणी
Manohar Sapre from Chandrapur Marathi cartoonist
चंद्रपूरचे मनोहर सप्रे
Director and artist Pravin Tarde gifted novel Fakira to Gautami Patil
दिग्दर्शक आणि कलाकार प्रविण तरडे यांनी गौतमी पाटील यांना ‘फकिरा’ कादंबरी दिली भेट
Inquiry into cases in Beed Parbhani through retired judges Nagpur news
बीड, परभणीतील प्रकरणांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
Story img Loader