आवडती पुस्तके
वाचनाच्या पसाऱ्यातून आवडलेली केवळ दहा पुस्तकं निवडणं कठीण आहे. म्हणून ज्या पुस्तकांनी आणि लेखकांनी वाङ्मयविषयक आणि जीवनविषयक नवी दृष्टी दिली अशा पुस्तकांची नावं देत आहे.
२) मर्ढेकरांची कविता
३) सौंदर्यमीमांसा – रा. भा. पाटणकर
४) कोसला, हिंदू – भालचंद्र नेमाडे
५) युगान्त, मौनराग – महेश एलकुंचवार
६) तरीही, वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ, दिवसेंदिवस – अनुराधा पाटील
७) तिरीछ आणि इतर कथा -उदय प्रकाश, मराठी अनुवाद – जयप्रकाश सावंत
८) अरुण कोलटकरांची समग्र कविता
९) गोलपिठा, निर्वाणा अगोदरची पिडा – नामदेव ढसाळ
१०) कवितेचा शोध – वसंत पाटणकर
नावडती पुस्तके
नावडती पुस्तकं फारशी स्मरणात राहत नाहीत. त्याविषयी काय बोलू?
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in