आवडती पुस्तके
१) शापित संगीत – लिओ टॉलस्टॉय
२) द फ्रेम ऑफ डोरियन ग्रे – ऑस्कर वाइल्ड
३) विशाखा – कुसुमाग्रज
४) शारदा संगीत, वनवास, पंखा – प्रकाश नारायण संत
५) छोटा राजकुमार – आन्त्वान द सॅन्एक्झुपेरी, अनुवाद – अंबिका सरकार
६) खेळ, निर्वाणा अगोदरची पीडा – नामदेव ढसाळ
७) चित्रलिपी – वसंत आबाजी डहाके
८) इस्किलार – जी. ए. कुलकर्णी
९) ओझ्याविना प्रवासी – जाँ आनुई
१०) बंडखोर बंडू – शं. ह. देशपांडे (अनुवादित)
नावडती पुस्तके
१) मला उद्ध्वस्त व्हायचंय – मलिका अमरशेख
२) राजकीय पुस्तके
३) क्रिकेटवरची पुस्तके
४) गणिताची पुस्तके
५) कॉम्युटर किंवा तत्सम तंज्ञज्ञानाची पुस्तके
आणखी वाचा