आवडती पुस्तके
आवडत्या पुस्तकांतून फक्त दहा पुस्तके निवडणे म्हणजे परडीभर पारिजातकाच्या फुलांतून दहा फुले निवडण्यासारखे आहे. तरीही हे कठीण काम करतोच.. इतर पुस्तकांची क्षमा मागून.
१) अश्रू – वि. स. खांडेकर
२) रिल्केची दहा पत्रे – अनुवाद – अनिल कुसुरकर
३) धग – उद्धव शेळके
४) विवर्त – प्रभा गणोरकर
५) कोसला – भालचंद्र नेमाडे
६) जीवनायन – यशवंत मनोहर
७) पाचोळा – रा. रं. बोराडे
८) पेरा – इंद्रजित भालेराव
९) परतीचा रस्ता नाहीये – श्रीधर नांदेडकर
१०) विलंबित – सतीश काळसेकर

नावडती पुस्तके
न आवडणारी पुस्तके अध्र्यातच सोडून देतो. पुन्हा कधीतरी वाचल्यावर मग तीही आवडायला लागतात. बऱ्याच पुस्तकांच्या बाबतीत असे झाले आहे. आणि बऱ्याच न आवडलेल्या पुस्तकांची नावे लक्षात राहत नाहीत.     

Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
three day book Exhibition held on occasion of Granthali Readers Day attracting over 3000 visitors from Thane
चरित्र ग्रंथ, कवितासंग्रह सह वैचारिक विषयांवरील पुस्तकांना ठाणेकरांची पसंती
impact of new year resolutions
संकल्पांचे नवे धोरण
Distribution of fake inheritance certificates by court clerk navi Mumbai news
न्यायालयातल्या लिपिकाकडून बनावट वारस दाखल्यांचे वाटप;  पनवेल येथील न्यायालयातील प्रकार, लिपिक अटकेत
opposite nature partner
विरुद्ध स्वभावाचा जोडिदार मिळाला तर?
Marathi Book Ek hoti Maya Anant Sonawane Renuka Publications entertainment news
माया वाघिणीची रसभरित कहाणी
Manohar Sapre from Chandrapur Marathi cartoonist
चंद्रपूरचे मनोहर सप्रे
Story img Loader