बाबा भांड
आवडती पुस्तके
१) निवडक तुकाराम
– गुरुदेव रा. द. रानडे
२) माझे सत्याचे प्रयोग
– महात्मा गांधी
३) श्यामची आई
– साने गुरुजी
४) छत्रपती शिवाजी महाराज
             – कृ. अ. केळुस्कर
५) रणांगण – विश्राम बेडेकर
६) कोसला – भालचंद्र नेमाडे
७) सावित्री – पु. शि. रेगे
८) ब बळीचा – राजन गवस
९) पाचोळा – रा. रं. बोराडे
१०) ब्लाइंडनेस – जुझे सारामागो,
             मराठी अनुवाद – भा. ल. भोळे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नावडती पुस्तके
नावडती पुस्तके वाचली. त्याचवेळी सोडून दिली. आवडत्या पुस्तकांच्याच वाचनाचा प्रभाव मनावर दीर्घकाळ राहत असतो.

मराठीतील सर्व आवडनिवड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Likes dislikes about marathi book reading