आवडती पुस्तके
१. कोसला – भालचंद्र नेमाडे
२. हे ईश्वरराव..हे पुरुषोत्तमराव
– श्याम मनोहर
३. गौतमची गोष्ट – अनिल दामले
४. इंधन – हमीद दलवाई५. गोलपिठा – नामदेव ढसाळ
६. गुरुदत्त : तीन अंकी शोकांतिका
– अरुण खोपकर
७. माणसं – अनिल अवचट
८. परंपरा आणि परिवर्तन – जे. कृष्णमूर्ती
९. भारतीय तत्त्वज्ञानाचा बृहद इतिहास
– ग. ना. जोशी
१०. मरण स्वस्त होत आहे – बाबुराव बागुल
नावडती पुस्तके
१. िहदू – भालचंद्र नेमाडे
२. संध्याछाया – जयवंत दळवी
३. प्रेमा तुझा रंग कसा? – वसंत कानेटकर
४. उत्सुकतेने मी झोपलो – श्याम मनोहर
५. गवत्या – मिलिंद बोकील