मित्रांनो, सोबतच्या चित्रात तुम्हाला काही मसाल्याचे पदार्थ दाखवलेले आहेत. इंग्रजी शब्दभांडार समृद्ध करण्याचा हा खेळ आहे. प्रथम दिलेल्या सूचक चित्रांना तुम्ही योग्य ते इंग्रजी शब्द शोधावयाचे आहेत. आणि शोधलेल्या शब्दांतून वर्तुळ, त्रिकोण, चौकोन यांच्यातील अक्षरे एकत्र करून खाली चित्रांत दिलेले अ, ब, क हे तीन मसाल्याचे पदार्थ शोधायचे आहेत
संग्रहित लेख, दिनांक 23rd Feb 2014 रोजी प्रकाशित
डोकॅलिटी
मित्रांनो, सोबतच्या चित्रात तुम्हाला काही मसाल्याचे पदार्थ दाखवलेले आहेत. इंग्रजी शब्दभांडार समृद्ध करण्याचा हा खेळ आहे. प्रथम दिलेल्या सूचक चित्रांना तुम्ही योग्य ते इंग्रजी शब्द शोधावयाचे आहेत.
First published on: 23-02-2014 at 01:09 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mind game