आवडती पुस्तके
१) ज्ञानेश्वरी कुंटे प्रत – संपा. – कै. अण्णासाहेब कुंटे२) तुकाराम गाथा – संपादक- शंकर पांडुरंग पंडित / विष्णुपंत पंडित
३) ज्ञानेश्वरी अध्याय सहावा : अभ्यासयोग (खंड १ ते ६) – मामासाहेब देशपांडे
४) गीतारहस्य – लो. बाळ गंगाधर टिळक
५) गीता प्रवचने – विनोबा भावे
६) तुकाराम दर्शन – सदानंद मोरे
७) मर्ढेकरांची कविता – बा. सी. मर्ढेकर
८) कोसला – भालचंद्र नेमाडे
९) प्रिंटिंग प्रेस इन इंडिया – प्रा. अ. का. प्रियोळकर
१०) मराठी ग्रंथसूची – संपा. – शंकर गणेश दाते
आणि इतरही बरीच पुस्तके.
नावडती पुस्तके
१) गारंबीची राधा – श्री. ना. पेंडसे
२) जी. ए.: एक पोट्र्रेट – सुभाष अवचट
३) फडके – खांडेकरांच्या कादंबऱ्या (किंवा इतरही कादंबऱ्या)
४) िहदू – भालचंद्र नेमाडे (कादंबरी म्हणून, समाजशास्त्राचे पुस्तक म्हणून नव्हे.)
५) पानिपत – विश्वास पाटील