आवडती पुस्तके 
१. लीळाचरित्र
२. तुकारामगाथा
३. स्मृतिचित्रे – लक्ष्मीबाई टिळक
४. श्यामची आई – साने गुरुजी  
५. कोसला – भालचंद्र नेमाडे
६. कवितेनंतरच्या कविता – दिलीप पुरुषोत्तम चित्रे     
७. वासूनाका  – भाऊ  पाध्ये            
८. ग्रहयोग विचार (१७ खंड) – ह. ने. काटवे       
९. जेव्हा मी जात चोरली होती – बाबूराव बागूल     
१०. गोलपिठा  – नामदेव ढसाळ
नावडती पुस्तके
१. कविता आणि प्रतिमा – सुधीर रसाळ
२. अजगर – चिं. त्र्यं. खानोलकर
३. लमाण  – डॉ. श्रीराम लागू
४. नातिचरामी  -मेघना पेठे
५. मग्न तळ्याकाठी  – महेश एलकुंचवार

Story img Loader