आवडती पुस्तके
१) कऱ्हेचे पाणी – प्रल्हाद केशव अत्रे
२) मी कसा झालो? – प्रल्हाद केशव अत्रे
३) गणगोत – पु. ल. देशपांडे
४) स्वरार्थरमणी – किशोरी आमोणकर
५) अनामिका – मंजुषा गोसावी
६) किमयागार – अच्युत गोडबोले
७) बदलते विश्व – कुमार केतकर
८) त्रिकालवेध – कुमार केतकर९) बाधा – संपा. मधुकर धर्मापुरीकर
१०) वनवास – प्रकाश नारायण संत
नावडती पुस्तके
नावडती पुस्तकं आठवून लिहिणं त्रासदायक काम आहे.