आवडती पुस्तके
१) कोसला – भालचंद्र नेमाडे
२) समग्र अरुण कोलटकर  
३) समग्र भाऊ पाध्ये
४) समग्र दिलीप चित्रे
५) सोलेदाद – विलास सारंग
६) हे ईश्वरराव.. हे पुरुषोत्तमराव – श्याम मनोहर
७) चित्रलिपी – वसंत आबाजी डहाके
८) कादंबरी : एक साहित्यप्रकार – हरिश्चंद्र थोरात
९) नामुष्कीचे स्वगत – रंगनाथ पठारे                 
१०) भंडारभोग – राजन गवस   
    
 नावडती पुस्तके
आवडत्या लेखकाचं भरकटलेलं लेखन जास्त त्रासदायक ठरतं.
१) निवडक मुलाखती, सोळा भाषणे – भालचंद्र नेमाडे
२) वाचणाऱ्याची रोजनिशी   – सतीश काळसेकर
३) कुंठेचा लोलक – रंगनाथ पठारे             
४) शंभर मी – श्याम मनोहर
५) जैतापूरची बत्ती  – मधु मंगेश कर्णिक    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा