केंद्रात एनडीए सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचे संकेत बुधवारी ओदिशातील सत्तारूढ बीजेडी पक्षाने दिले आहेत. ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी या बाबत कोणतेही आश्वासन दिले नसले तरी पक्ष एनडीएला सशर्त पाठिंबा देईल, असे संकेत पक्षाच्या अन्य नेत्यांनी दिले आहेत. निकाल येईपर्यंत थांबा, असे पटनाईक यांनी वार्ताहरांना सांगितले.
दरम्यान, अभाअद्रमुक केंद्रात एनडीएला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तविण्यात येत असली तरी जयललिता यांनी मात्र पक्षाची भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर भूमिका स्पष्ट करू, असे त्या म्हणाल्या
‘बीजेडी’चा रालोआला बाहेरून पाठिंबा?
केंद्रात एनडीए सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचे संकेत बुधवारी ओदिशातील सत्तारूढ बीजेडी पक्षाने दिले आहेत.
First published on: 15-05-2014 at 12:45 IST
TOPICSएनडीएNDAलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionलोकसभा पोल २०२४Lok Sabha Polls
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjd leader jay panda hints at providing conditional support to nda patnaik non commital