दहतशवादाविरोधात यूपीए सरकार कठोर पावले उचलत नाहीत, अशी टीका वारंवार करणाऱ्या भाजपच्या सरकारचेही दहशतवादाविरोधातील धोरण धरसोड वृत्तीचेच आहे, अशी टीका काँग्रेसने गुरुवारी केली. ‘जमात-उद-दावा’ या दहशतवादी संघटनेला रोखण्यासाठी अमेरिकेने सुरू केलेल्या कारवाईचेही काँग्रेसने स्वागत केले.
अमेरिका दहतशवादाविरोधात कारवाई करत असेल तर त्या भूमिकेला सामंजस्याने आणि सामूहिकतेने पाठिंबा देण्याची गरज आहे. अमेरिकेने ‘जमात-उद-दावा’वर कारवाई करण्यासाठी पावले उचलली. मात्र केंद्र सरकारने अशा प्रकारची कोणतीही पावले उचचली नाही, अशी टीका काँग्रेसचे नेते मनिष तिवारी यांनी केली.
दहशतवादाविरोधात भाजपचे धोरण धरसोड वृत्तीचे
दहतशवादाविरोधात यूपीए सरकार कठोर पावले उचलत नाहीत, अशी टीका वारंवार करणाऱ्या भाजपच्या सरकारचेही दहशतवादाविरोधातील धोरण धरसोड वृत्तीचेच आहे
First published on: 27-06-2014 at 01:50 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress criticises bjp policy on terrorism