दहतशवादाविरोधात यूपीए सरकार कठोर पावले उचलत नाहीत, अशी टीका वारंवार करणाऱ्या भाजपच्या सरकारचेही दहशतवादाविरोधातील धोरण धरसोड वृत्तीचेच आहे, अशी टीका काँग्रेसने गुरुवारी केली. ‘जमात-उद-दावा’ या दहशतवादी संघटनेला रोखण्यासाठी अमेरिकेने सुरू केलेल्या कारवाईचेही काँग्रेसने स्वागत केले.
अमेरिका दहतशवादाविरोधात कारवाई करत असेल तर त्या भूमिकेला सामंजस्याने आणि सामूहिकतेने पाठिंबा देण्याची गरज आहे. अमेरिकेने ‘जमात-उद-दावा’वर कारवाई करण्यासाठी पावले उचलली. मात्र केंद्र सरकारने अशा प्रकारची कोणतीही पावले उचचली नाही, अशी टीका काँग्रेसचे नेते मनिष तिवारी यांनी केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा