पाटण्यातील न्यायालयाने भाजपचे नेते गिरिराज सिंग यांना अटकपूर्व जामीन मंजूर केल्याने सिंग यांना दिलासा मिळाला आहे. समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याबद्दल यापूर्वी त्यांच्याविरुद्ध वॉरण्ट जारी करण्यात आले होते. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे, असे वादग्रस्त वक्तव्य सिंग यांनी १९ एप्रिल रोजी झारखंडमधील एका जाहीर सभेत केले होते.
गिरिराज सिंग यांना अटकपूर्व जामीन
पाटण्यातील न्यायालयाने भाजपचे नेते गिरिराज सिंग यांना अटकपूर्व जामीन मंजूर केल्याने सिंग यांना दिलासा मिळाला आहे.
First published on: 26-04-2014 at 02:58 IST
TOPICSगिरीराज सिंहGiriraj Singhलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Giriraj singh gets anticipatory bail