पाटण्यातील न्यायालयाने भाजपचे नेते गिरिराज सिंग यांना अटकपूर्व जामीन मंजूर केल्याने सिंग यांना दिलासा मिळाला आहे. समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याबद्दल यापूर्वी त्यांच्याविरुद्ध वॉरण्ट जारी करण्यात आले होते. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे, असे वादग्रस्त वक्तव्य सिंग यांनी १९ एप्रिल रोजी झारखंडमधील एका जाहीर सभेत केले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in