लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यासाठी सोमवारी तीन राज्यांमध्ये मतदान झाले. त्यापैकी बिहारमध्ये ५७ टक्के, पश्चिम बंगालमध्ये ७९.३ टक्के आणि उत्तर प्रदेशात ५५.२९ टक्के मतदानाची नोंद झाली. उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघाकडे देशाचे लक्ष लागले असून तेथे ५५.३४ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली.
उत्तर प्रदेशातील १८ जागांसाठी, पश्चिम बंगालमधील १७ जागांसाठी आणि बिहारमधील सहा जागांसाठी सोमवारी झालेल्या मतदानात नरेंद्र मोदी, आपचे अरविंद केजरीवाल, काँग्रेसचे अजय राय, मुलायमसिंह आदी नेत्यांचे भवितव्य ठरणार आहे.
शेवटचा टप्पाही मतउत्साहाचा
लोकसभा निवडणुकीच्या नवव्या आणि अंतिम टप्प्यासाठी सोमवारी तीन राज्यांमधील ४१ मतदारसंघात मतदान झाले आणि ही मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-05-2014 at 02:57 IST
TOPICSलोकसभाLoksabhaलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionलोकसभा पोल २०२४Lok Sabha Pollsसंसदीय निवडणुकाParliament Election
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha polls high turnout in 9th phase 80 voting in west bengal