रक्षा खडसे
*राजकीय पक्ष: भाजप
*वय: ३०
*शिक्षण:
*संपत्ती: १४ कोटी
*निवडणुकीसाठी मतदारसंघ कोणता आणि मतदारसंघाची पार्श्वभूमी: रावेर. या लोकसभा मतदारसंधामध्ये जळगावमधील पाच आणि बुलढाण्यातील एक विधानसभा मतदारसंघ येतो. २००९ लोकसभा भाजपचे हरीभाऊ जावळे, ३,२८,८४३ मते मिळवून विजयी. डॉ उल्हास पाटील यांनी १९९८ ची पोटनिवडणूक जिंकत १३ महिने जळगाव मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.
*प्रतिस्पर्धी कोण होते: डॉ. उल्हास पाटील (काँग्रेस)
*उमेदवाराची राजकीय पार्श्वभूमी (आतापर्यंत कोणती पदे भूषविली, राजकीय प्रवास याबद्दल) भाजप नेते आणि राज्याचे विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा व जळगाव जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती
*गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का?
नाही
*लक्षवेधक: रक्षा कडसे यांचे पती निखील खडसे यांनी २०१३ मध्ये स्वत: गोळी मारून आत्महत्या केली. विधानपरिषद निवडणुकीतील पराभवामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. रक्षा खडसे २०१० पासून राजकारणामध्ये असून, त्या मुक्ताईनगरच्या सरपंच होत्या. निखील यांच्या मृत्यूनंतर जळगाव जिल्हापरिषदेच्या खाली झालेल्या जागेवर निवडून गेल्या.