सुषमा स्वराज
*राजकीय पक्ष: भाजप
*वय: ६२
*शिक्षण: बीए, एलएलबी
*संपत्ती: ७,३५,८२,६३७

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

*निवडणुकीसाठी मतदारसंघ कोणता आणि मतदारसंघाची पार्श्वभूमी: विदीशा, मध्यप्रदेश. १९८९ पासून विदीशा हा लोकसभा मतदारसंघ भाजपने राखण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्या जाणाऱ्या सुषमा स्वराज यांचा या मतदार संघातील विजय पक्का समजण्यात येत होता. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान १९९९ व २००४ च्या लोकसभा निवडणुकीमधे याच मतदार संघातून अनुक्रमे ३,६०,४२१ आणि ४,२८,०३० एवढी प्रचंड मते घेवून विजयी झाले होते. २००९ च्या १५ व्या लोकसभेत सुषमा स्वराज यांनी याच मतदार संघातून ४,३८,२३५ मते घेत विजय नोंदवला. या मतदारसंघाने भाजपचे अटल बिहारी वाजपेयी यांना १९९१ च्या लोकसभेवर पाठवले होते.

*प्रतिस्पर्धी कोण होते: लक्ष्मण सिंह राजपूत (कांग्रेस), भागवत सिंह राजपूत (आप)

*उमेदवाराची राजकीय पार्श्वभूमी (आतापर्यंत कोणती पदे भूषविली, राजकीय प्रवास याबद्दल) सुषमा स्वराज या वयाच्या २५ व्या वर्षी हरियाणाच्या मंत्रीमंडळातील सर्वात तरूण कॅबिनेट मंत्री होत्या. त्या एकूण ६ वेळा संसदेवर व ३ वेळा विधानसभेवर निवडून गेल्या आहेत. काहीकाळ दिल्लीच्या मुख्यमंत्री देखील होत्या.
संसदेतील सुषमा स्वराज:
*१९९० ते १९९६ राज्यसभा सदस्य
*१९९६ दभिण दिल्ली मतदार संघातून लोकसभेवर
*१९९६ माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या कॅबिनेट मंत्री (१३ दिवस)
*१९९८ माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या कॅबिनेट मंत्री व दुससंचार मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी
*१९९९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुषमा स्वराज यांनी कर्नाटकमधील बेल्लारी मतदार संघातून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीच्या विरोधात निवडणूक लढवली. १२ दिलसांच्या प्रचार मोहीमे नंतर त्यांना ३,५८,००० मते मिळाली. मात्र, ७% च्या फरकाने सोनिया गांधी निवडून आल्या होत्या.
*२००४ च्या १४ व्या लोकसभेमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री, संसदीय कामकाजमंत्री अशी दुहेरी भूमिका
*२००९ लोकसभेच्या विरोधीपक्ष नेत्या           

*गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का?
नाही

*लक्षवेधक:  कर्नाटकमधील बीएसआर कांग्रेस अध्यक्ष बी श्रीरामलू यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यास विरोध करून देखील प्रवेश दिल्यामुळे पक्ष नेतृत्वावर जाहिर नाराजी व्यक्त केली. मावळत्या लोकसभेमध्ये १०२ चर्चांमध्ये सहभाग घेतला.     