सोनिया गांधी
*राजकीय पक्ष: राष्ट्रीय काँग्रेस पक्ष
*वय: ६७
*शिक्षण: पदविका
*संपत्ती: १,३७,९४,७६८

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

*निवडणुकीसाठी मतदारसंघ कोणता आणि मतदारसंघाची पार्श्वभूमी: रायबरेली, हा काँग्रेसचा व गांधी घराण्याचा पारंपारिक मतदारसंघ असून या मतदार संघातून सोनीया गांधी मोठ्या फरकाने निवडून आल्या आहेत. या आधी फिरोज गांधी, इंदिरा गांधी, अरूण नेहरू यांनी या मतदारसंधाचे नेतृत्व केले आहे. ११७७ जनता पक्ष, १९९६ आणि १९९८ भाजप हे तीन अपवाद वगळता या मतदारसंघाने काँग्रेसच्या बाजूनले कौल दिला आहे.  

*प्रतिस्पर्धी कोण होते: अजय अग्रवाल (भाजप), अर्चना श्रीवास्तव (आप),

*गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का?
नाही

लक्षवेधक: मे २००६ मध्ये रायबरेली मतदारसंघातून पोटनिवटणुकीत सोनीया गांधी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यावर ४ लाखांवर मताधिक्क्य मिळवत निवडून आल्या होत्या. २०१२ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये रायबरेली लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या सर्वच जागांवर काँग्रेसचा पराभव झाला होता.   