नरेंद्र मोदी
*राजकीय पक्ष: भाजप
*वय: ६३
*शिक्षण: पदवीधर
*संपत्ती: १.५ कोटींची मालमत्ता, ५१ लाख, ५७ हजार ५८२ रुपयांची जंगम मालमत्ता, रोख रक्कम, फिक्स डिपॉझिट, बँकेत ठेव म्हणून असलेली रक्कम यांचा समावेश, चार अंगठ्या, गांधीनगरमध्ये घर, कोणतीही शेतजमीन, प्लॉटही नाहीत.  
   
निवडणुकीसाठी मतदारसंघ कोणता आणि मतदारसंघाची पार्श्वभूमी: वाराणसी, उत्तर प्रदेस आणि वडोदरा, गुजरात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

*प्रतिस्पर्धी कोण होते: वाराणसी – अजय राय (काँग्रेस), अरविंद केजरीवाल (आप), विजय प्रकाश जैसवाल (बसप),  हरिलाल यादव (माकप). १९५२ पासून वाराणसी लोकसभा मतदार संघ काँग्रेसकडे ६ वेळा होता. त्या खालोखाल भाजपने ५ वेळा हा मतदार संघ आपल्याकडे राखण्यात यश मिळवले आहे. माकप १९६७, भारतीय लोकदल १९७७, जनतादल १९८९, या पक्षांनी देखील वारानसीमधून प्रत्येकी एकदा विजय नोंदवला. मावळते खासदार मुरलीमनोहर जोशी. मिळालेली मते -२,०३,१२२.
वडोदरा – मधुसूदन मिस्त्री (काँग्रेस), सुनिल कुलकर्णी (आप).

वडोदरा मतदारसंघामध्ये एकूण ७ विधानसभेच्या जागा असून यातील ६ जागा सत्ताधारी भाजपकडे आहेत.
*उमेदवाराची राजकीय पार्श्वभूमी (आतापर्यंत कोणती पदे भूषविली, राजकीय प्रवास याबद्दल): भारतीय जनतापक्षाला गुजरातमध्ये सलग तीन वेळा यश मिळवून दील्यामुळे नरेंद्र मोदीं यांचे भाजप मधील स्थान पक्के होत गेले. तीन वेळा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी निवडून गेलेल्या नरेंद्र मोदी यांनी लोकसभेची निवडणूक प्रथमच लढवणाली आहे.

*गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का?
नाही

*लक्षवेधक: भाजपने नरेंद्र मोदी व गुजरातचा कथित विकास यालाच या लोकसभा निवडणुकीत युनिक सेलिंग प्रिपोजिशन (युएसपी)करून जनतेसमोर जाण्याचा निर्णय घेतला.   