उत्तर प्रदेश सरकारने कंत्राटी पद्धतीवर नियुक्ती केलेल्या शिक्षकांना धमकावल्याबद्दल निवडणूक आयोगाने सपाचे नेते मुलायमसिंग यांना ताकीद देऊन सोडून दिले आहे.  सपालाच मतदान करावे अन्यथा  नोकरीला मुकावे लागेल, अशी धमकी दिली होती.  प्रचारात शिक्षा-मित्रांबाबत कोणतेही भाष्य करणार नाही, अशी ग्वाही मुलायमसिंग यांनी दिली.

Story img Loader