अन्न सुरक्षा कायद्यामुळे तिजोरीवर सव्वा लाख कोटींचा बोजा पडणार असल्याचे सांगत या योजनेला राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आधी विरोध केला होता, पण पवार यांच्यामुळे अन्नधान्य उत्पादनात वाढ झाल्यानेच या कायद्याची अंमलबजावणी शक्य झाल्याचा दावा राष्ट्रवादीन केला आहे. तसेच अल्पसंख्यांकाच्या कल्याणाकरिता सच्चर आयोगाची अंमलबजावणी पवार यांच्यामुळे लगेचच झाली. आता मुस्लिमांना नोकऱ्यांमधील आरक्षणाचा निर्णय निश्चित वेळेत घेतला जावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
कोणताही गाजावाजा न करता राष्ट्रवादीने जाहीरनामा प्रसार माध्यमांच्या माध्यमातून प्रकाशित केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ‘लोकसभा निवडणूक २०१४’साठीचा जाहीरनामा वाचण्यासाठी पुढील छायाचित्रावर क्लिक करा:
राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा
अन्न सुरक्षा कायद्यामुळे तिजोरीवर सव्वा लाख कोटींचा बोजा पडणार असल्याचे सांगत या योजनेला राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आधी विरोध केला होता,
First published on: 08-04-2014 at 02:47 IST
TOPICSराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCPलोकसभाLoksabhaलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionलोकसभा पोल २०२४Lok Sabha Pollsसंसदीय निवडणुकाParliament Election
+ 1 More
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp releases manifesto promises reservations for muslims