जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीसाठी नॅशनल कॉन्फरन्सचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी स्वत:चीच उमेदवारी जाहीर केली. राज्यातील पुढील सरकार आपल्याच नेतृत्वाखालील असेल, अशी आशा ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केली. विधानसभा निवडणुकांपूर्वी अखेरचा प्रयत्न म्हणून लोकप्रिय घोषणा करून त्यावर शासकीय तिजोरी रिक्त करीत असल्याच्या विरोधी पक्षांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता अब्दुल्ला म्हणाले की, जिंकण्यासाठीच आपण निवडणुका लढत आहोत.
ओमर मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार
जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीसाठी नॅशनल कॉन्फरन्सचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी स्वत:चीच उमेदवारी जाहीर केली.
First published on: 16-08-2014 at 02:33 IST
TOPICSओमर अब्दुल्ला
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Omar declares himself cm candidate for jammu and kashmir polls