काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी वर्धा आणि गडचिरोली-चिमूर मतदारसंघांमध्ये प्रचार दौऱ्यासाठी दौरा करणार आहेत. वर्धा वडसा देसाईगंज येथे जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे.राज्यातील दुष्काळाच्या वेळी पशुखाद्य पुरविल्याचा खर्च मागणाऱ्या गुजरातमधील नरेंद्र मोदी सरकारला २२ कोटी रुपये राज्य सरकारने देऊन टाकावेत, अशी मागणी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Story img Loader