राज्यात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी रविवारी सिंगापूर दौऱ्यावर जात आहेत. त्यांच्या सोबत उच्चस्तरीय शिष्टमंडळ आहे. सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्र्यांनी नुकतेच ममतांना सिंगापूरमध्ये येण्याचे आमंत्रण दिले होते. पश्चिम बंगालमध्ये जे उद्योगधंदे करू इच्छितात त्यांचे स्वागत आहे अशी प्रतिक्रिया पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनी स्पष्ट केले. त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहुल सिन्हा यांनी केली आहे.

Story img Loader