Bhaubeej 2023 Gift Ideas for Brothers and Sisters: दिवाळीतील भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याची महती गाणारा सण म्हणजे भाऊबीज. भाऊबीज हा बहीण आणि भावाच्या अतूट नात्याचा सण आहे. भाऊ आणि बहीण हे एकमेकांचे पहिले मित्र आहेत. ते अनेकदा भांडत असले तरी कठीण प्रसंगी एकमेकांसोबत असतात. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्ष द्वितिया तिथिला ‘भाऊबीज’ सण साजरा केला जातो. यंदा १५ नोव्हेंबर रोजी भाऊबीज साजरी केली जाईल. दिवाळीच्यावेळी भाऊबीजेला सर्वाधिक भेटवस्तू दिल्या जातात, या भाऊबीजेला भावासाठी काय भेटवस्तू खरेदी करावी, हा प्रश्न बहिणींना पडत असतो. पण काळजी करु नका, आज आम्ही तुमच्यासाठी स्वस्त आणि मस्त असे हटके पर्याय घेऊन आले आहोत. या भेटवस्तूंमुळे भावा-बहिणीच्या नात्यातील गोडवा अधिक वाढणार आहे. पाहा खालील पर्याय…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा