बुलढाणा : Navratri 2023 Marathi News विदर्भपंढरी शेगाव येथील गजानन महाराज संस्थानात रविवार( दि १६) पासून नवरात्री उत्सवाला थाटात प्रारंभ झाला. नवरात्रौत्सवानिमित्त दररोज सकाळी ६ ते ६.३० दरम्यान काकडा आरती, संध्याकाळी ४ ते ५ वाजेदरम्यान प्रवचन,  ५.१५ ते ५.४५ हरीपाठ, रात्री ८ ते १० वाजता किर्तन असे धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे. रविवारी शतचंडीयागास आरंभ झाला असून २३ ऑक्टोंबरला सकाळी १० वाजता यागाची पुर्णाहुती व अवभृतस्नान होईल. २४ ऑक्टोंबर रोजी दुपारी सिमोल्लंघनाकरीता संस्थानची पालखी निघणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लोक उत्सव बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navratri festival in gajanan maharaj sansthan start 24th scm 61 ysh
Show comments