
Photo Not Published…!
नवरात्रोत्सवाशिवाय वर्षभरही येथे महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटक आदी राज्यातील भाविकांची मोठी गर्दी असते.
या व्हिडीओमध्ये तरूणांनी मुंबई मरीन ड्राईव्ह परिसरातच गरबा सादर केलेला दिसत आहे.
आहार तज्ज्ञ कविता गुप्ता म्हणाल्या, मधुमेह रुग्णांनी कठोर व लांबकाळचा उपवास ठेवणे धोक्याचे आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेनंतर हा निर्णय घेतला आहे.
माजी पालकमंत्री आदिती तटकरे यांनाही गरबा खेळण्याचा मोह आवरला नाही.
याच बरोबरीने मंदिर समितीच्या वतीने आजपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शारदीय नवरात्रोत्सनिमित्त संपूर्ण मंदिराची स्वच्छता करून रंगरंगोटी करण्यात आली आहे
करोना काळानंतर दोन वर्षांनी यंदा कोणत्याही निर्बंधांशिवाय नवरात्रौत्सव साजरा होत आहे.
ज्यांची देवीवर श्रद्धाच नाही, जे देवीला मानतच नाहीत त्यांनी गरबामध्ये यावच कशाला? असा सवालही उपस्थित केला आहे.
उपवासाच्या पदार्थांमध्येही कॅलरी वाढविणारे घटक असल्याने आरोग्याच्या दृष्टीने उपवास काहीवेळा अनारोग्यदायी ठरु शकतो.
असे मानले जाते की दुर्गा सप्तशतीचे पठण केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वास करते आणि व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होते.
नवरात्री उत्सवानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ या अभियानाची घोषणा केली आहे.