लोक उत्सव

When Is Diwali 2023 Starting Dhanteras Lakshmi Pujan Bhaubeej When Is Abhyangsnan Important Tithi shubh Muhurta In November
धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन ते भाऊबीज यंदा दिवाळीत ‘या’ तिथी व मुहूर्त लक्षात ठेवा! यंदा दिवाळीची पहिली अंघोळ कधी?

Diwali 2023: तुमच्या हातात नेमके किती दिवस शिल्लक आहेत व काय- कसे नियोजन करायला हवे हे ठरवण्यासाठी दिवाळीच्या २०२३ मधील…

Kolhapur, Shahi Dussehra, celebration
कोल्हापुरात शाही दसऱ्याच्या सोहळ्याला दिमाखात प्रारंभ

आज सायंकाळी भवानी मंडपातून श्री अंबाबाई देवीची पालखी, गुरु महाराजांची पालखी व छत्रपती देवस्थानाची पालखी सायंकाळी उत्साहात निघाली.

Vijayadashami Dussehra 2023 Wishes in Marathi Free Download HD Images to Share On Whatsapp Status Instagram Story
दसऱ्याच्या मराठी शुभेच्छा HD Images मधून Whatsapp Status, फेसबुकवर शेअर करून साजरी करा विजयादशमी

Dasara 2023 Marathi Wishes: दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी HD Images, Status Post आपण मोफत डाउनलोड करून शेअर करू शकता.

ravan worshipped in akola, ravan worshipped due to his virtue, ravan pujan, akola sangola
महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी होते रावणाची पूजा, काय आहे कारण व प्राचीन प्रथा जाणून घ्या…

अकोला जिल्ह्यातील सांगोळा नावाच्या गावी रावणाची सद्गुणांमुळे पूजा केली जाते. या प्रथेला तब्बल २१० वर्षांची प्राचीन परंपरा लाभली आहे.

Badlapur Local Mumbai At Morning Decorated For Dasara Celebration Tu Hi Durga Celebrates With Lakshmi Puja And Garba Video
आली रे आली बदलापूरची राणी! मुंबई लोकलमध्ये दिसलं अत्यंत सुंदर दृश्य, ‘तू ही दुर्गा’ स्पर्धेतील नवा Video पाहा

Mumbai Local Video: भांडणांच्या पलीकडे जाऊन प्रेमाने, उत्साहाने, आनंदाने सण साजऱ्या करणाऱ्या मैत्रिणींची खास बाजू आज आपण लोकसत्ताच्या ‘तू ही…

amravati vijayadashami, sri ambadevi and sri ekvira devi, procession
अमरावती : अंबादेवी, एकवीरा देवी सीमोल्‍लंघनाची शेकडो वर्षांची परंपरा

श्री अंबादेवी, श्री एकवीरा देवी मंदिरापासून ते रवीनगर पर्यंतचा शिलांगण रोड स्वच्छ करून तो सुवासिनी सडा व रांगोळ्यांनी सजवतात.

ravan dahan yavatmal, ego dahan yavatmal, vijayadashami
यवतमाळात होणार ‘अहंकार’ प्रतिमेचे दहन, दुर्गोत्सव सामाजिक बांधिलकीचा उत्सव

रावण दहनाविरोधात काही समाजाच्या भावना लक्षात घेता मंगळवारी दसऱ्याला यवतमाळात ‘अहंकार’ प्रतिमेचे दहन करण्यात येणार आहे.

KALPANA KHARADE
अंधत्वातील प्रकाशखुणा

वयाच्या तेराव्या वर्षी त्यांची दृष्टी गेली आणि त्याच्या उपचारासाठी त्या महत्प्रयासाने रशियाला गेल्या. दृष्टी परत आली नाही, मात्र वेगळा दृष्टिकोन…

ताज्या बातम्या