केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आज महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली. नारायण राणे यांना अटक करण्यात आल्यानंतर सत्ताधारी तसेच विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपाकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. मात्र नारायण राणे यांच्या अटकेचा नक्की काय अर्थ घ्यायचा. भाजपा, शिवसेना या दोन्ही पक्षांसाठी आज घडलेल्या घडामोडींचा काय अर्थ लावता येईल याचसंदर्भात ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेलं हे सविस्तर विश्लेषण…

लोकसत्ताचे आणखीन व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.