मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याचे सत्र थांबता थांबेना, रोगराई, पावसाच्या अभावामुळे घेतलेल्या पिकांचे होणारे नुकसान तसेच डोंक्यावरील वाढता कर्जाचा डोंगर, तसेच दुष्काळामुळे सततची नापाकी, परिवाराची चिंता अशा अवस्थेत अडकलेल्या शेतक-यासमोर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसून येत आहे. जानेवारी ते नोव्हेबंर या अकरा महिन्यात मराठवाड्यातील तब्बल ८५५ शेतक-यांनी जिवन संपवल्याची आकडेवारी समोर आली आहे. शिवाय प्रशासकीय स्तरावर ५३२ प्रकरणे पात्र तर २४० प्रकरणे अपात्र ठरली असून ८३ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in