अलिबाग- मुंबई पुणे दृतगती मार्गावर बस २० फुट खड्ड्यात कोसळली. यात ११ प्रवाशी जखमी झाले. जखमींवर खोपोली नगर पालिकेच्या रुग्णालयाच दाखल करण्यात आले आहे.खोपोली जवळ गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. खाजगी बस सांगोला येथून मुंबईच्या दिशेने येत होती. यावेळी कोंंबड्यांची वाहतूक करणाऱ्याने या बसला मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे बस चालकाचे नियंत्रण गाडीवरील नियंत्रण सुटले. आणि बस बॅरिअर तोडून २० फूट खड्ड्यात कोसळली. या दर्घटनेत ११ जण जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, आयआरबी, देवदूत यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीला टीमचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्व जखमींना बसमधून बाहेर काढत, उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला अशी प्राथमिक माहिती आहे. खोपोली पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

Manoj Jarange patil Maratha
Maharashtra Exit Poll Updates : मनोज जरांगेंचा प्रभाव नाही? मराठा मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने? एक्झिट पोल्सचे अंदाज काय सांगतात?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Adani Group Chairman Gautam Adani Fraud Bribery Case News in Marathi
Gautam Adani Fraud: गौतम अदाणी, पुतण्या सागर अदाणी यांनी कंत्राट मिळविण्यासाठी २,००० कोटी रुपयांची लाच दिली; अमेरिकेत दोषारोप
Maharashtra Voting Percentage| Maharashtra District Wise Voting Percentage in Marathi
राज्यात ६५.११ टक्के मतदान, ३० वर्षांमधील सर्वाधिक प्रतिसाद, ‘हा’ जिल्हा सर्वात जागरुक, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात निरुत्साह
Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?