Petrol And Diesel Rates In Marathi : आज १५ मार्च २०२५ रोजी पेट्रोल व डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत. आजकाल अनेकजण दुचाकी व चारचाकी वाहनांचा उपयोग करतात. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किंमची वाढल्या की, त्याचा परिणाम आपल्या खिशांवर होताना दिसतो. त्यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर कमी झाल्यावर आपला आनंद गगनात मावत नाही. पण, आजचे दर पाहता महाराष्ट्रातील काही शहरांतील नागरिकांसाठी चिंतेची बाब आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण – आज पेट्रोल व डिझेलच्या दरात किंचित वाढ झाली आहे.

पेट्रोल-डिझेलचा दर (Petrol Diesel Rates) :

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.८३९१.३४
अकोला१०४.१८९०.७४
अमरावती१०५.१२९१.६५
औरंगाबाद१०५.१८९१.६८
भंडारा१०५.१४९१.६७
बीड१०५.२८९१.७८
बुलढाणा१०५.५०९२.०३
चंद्रपूर१०४.४६९१.०२
धुळे१०४.४५९०.९८
गडचिरोली१०४.९०९१.४४
गोंदिया१०५.३९९१.९०
हिंगोली१०५.५०९२.०३
जळगाव१०५.१९९१.७१
जालना१०५.५०९२.०३
कोल्हापूर१०४.०३९०.६०
लातूर१०५.५०९२.०३
मुंबई शहर१०३.५०९०.०३
नागपूर१०४.०२९०.५८
नांदेड१०५.५०९२.०३
नंदुरबार१०५.४८९१.९८
नाशिक१०४.९१९०.७८
उस्मानाबाद१०५.९१९१.४४
पालघर१०४.९२९१.३९
परभणी१०५.५०९२.०३
पुणे१०३.८९९०.४३
रायगड१०३.७१९०.२३
रत्नागिरी१०५.५० ९२.०३
सांगली१०४.४८९१.०३
सातारा१०४.८७९१.३७
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०४.२०९०.७५
ठाणे१०३.७२९०.२४
वर्धा१०४.९५९१.४८
वाशिम१०४.९५९१.४८
यवतमाळ१०५.४५९१.९६

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ-उतार होत असतात आणि त्यानुसार पेट्रोल व डिझेलचे दर बदलत राहतात. पेट्रोल-डिझेलच्या किंमती व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून असते. तर तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे पेट्रोल व डिझेलचा आजचा महाराष्ट्रातील इंधनाचे दर कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. तर तुम्हीसुद्धा घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरांतील इंधनाचा दर तपासून घ्या आणि तुमच्या गाडीत पेट्रोल किंवा डिझेल भरून घ्या.

घरबसल्या चेक करा नवे दर :

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात. त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

यामाहाची पहिली हायब्रिड मोटरसायकल लाँच!

रायडर्सच्या अधिक सोईसाठी नवीन ‘FZ-S Fi हायब्रिड’ मध्ये ४.२ इंचांचा फुल कलर टीएफटी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सादर केला आहे, जे Y-Connect ॲपच्या मदतीने तुमच्या स्मार्टफोनशी कनेक्ट होते. त्यात गूगल मॅप्सशी जोडलेले टर्न-बाय-टर्न (TBT) नेव्हिगेशन आहे, जे रिअल-टाइम डायरेक्शन, नेव्हिगेशन इंडेक्स, इंटरसेक्शन डिटेल्स व रस्त्यांची नावे सांगते, ज्यामुळे कोणतेही टेन्शन न घेता, गाडी चालवण्याचा आनंद लुटता येतो. हँडल बारवरील स्विचेस आता Hand gloves घालूनही सहजपणे वापरता येईल. हॉर्न स्विचची जागादेखील बदलण्यात आली आहे.